पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारावी नंतर आता पुढे काय?

इमेज
बारावी नंतर आता पुढे काय? सर्व प्रथम पास झालेल्या सर्व विद्याथ्यांचे खूप खूप अभिनंदन!  आत्ताच बारावीचा निकाल लागला आशा आहे सर्वांना चांगले मार्क्स पडले असतील पण एक प्रश्न आहेच पुढे काय?  कदाचित काही मुलांचे ठरले पण असेल तसे मार्क्स पण मिळाले असतील, पण काहींना अपेक्षा नुसार मार्क्स मिळाले नसतील, त्यांना मी एकच सांगेन तुम्ही मेहनत खूप केली होती पण थोड्या फार चुका झाल्या असतील म्हणून खचून जावू नका.  काहींना इजिंनिअर, ड्रॉक्टर बनायच स्वप्न असेल, पण थोड्या फार मार्क्स ने तुम्हाला चांगले कॉलेज नाही मिळणार म्हणून खचून जावू नका. ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा, काही जण JEE/ NEET परत द्यायचा विचार करत असतील पण परत देवून पण नाही झाले तर तुमचे वर्ष फुकट झायला नको. काहींना परत मिळतील ही चांगले मार्क्स तरी एकदा चांगला विचार करावा. जे कॉमर्स चे असतील ते B.com सोबत CA/CS/ Banking etc. या क्षेत्राकडे वळतील. पण हे झाले चांगले मार्क्स मिळाले त्यांचे बाकींच्याच काय? मग त्यात सायन्स, कॉमर्स, आर्ट्स वाले असतील, त्यांना एकच सांगेन स्पर्धा खूप मोठी आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र...

*निकाल एक भिती*

इमेज
* निकाल * सर्व प्रथम सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा मुलांनो निकाल काही पण येऊद्या टेन्शन घेवू नका. निकाल ही आपली अंतिम परीक्षा नाही. निकाला तुमचे भविष्य नाही ठरवत आहे.आपण जी मेहनत केली ती जर प्रामाणिक असेल तर निकाल नक्कीच चांगला येईल. कदाचित आपल्याला अपेक्षित मार्क्स नाही मिळतील, जरी नाही मिळाली तर बिलकुल घाबरु नका.  एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सचिन तेंदुलकर बारावी नापास आहे पण आज क्रिकेटचा देव बोलतात, शाहरुख़ खान, अभिताभ बच्चन, बिल गेट्स, अब्राहम लिंकन अशी अनेक उदाहरण देता येतील. येथून पुढे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जे काही कराल ते जास्तीत जास्त मन लावून करा. यश अपयश हा निर्सगाचा नियम आहे. या नंतर निर्णय घेताना तुम्हाला खरचं जे क्षेत्र जास्त आवडते ते क्षेत्र निवडा, अन त्यात तुमचं सर्वस्व द्या तुम्हाला तुमच्या यशापासून कोणी रोखू शकत नाही. पालकांनी सुद्धा नाराज न होता आपल्या मुलाला/मुलीला धीर ध्या, रागावू नका. त्यांना जे क्षेत्र आवडतं ते निवडण्यास परवानगी द्या. मुलांवर कोणतेही क्षेत्र लादू नका, कारण त्यात आपला व आपल्या पाल्यांच नूकसान आहे. बिल गेट्स नेहमी सांगतात मी कोणत्याही विद्य...